|| Grantha Naam Dasbodh ||

By: Abhishek Khandalkar
  • Summary

  • Talks about spiritual and empowering text by Shri Samartha Ramdas Swami - Dasbodh. Dasbodh discusses about material as well as spiritual aspects of human life. It covers many topics like spirituality, psychology, politics, personality development, self realisation, devotion, path for success etc. The podcast discusses about these topics from their application point of view in today's world
    Abhishek Khandalkar
    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १
    Jul 22 2023

    || श्रीराम समर्थ ||


    श्रीसमर्थांच्या काळी काय किंवा आज काय माणसाच्या वाट्याला सुखदुःख काही चुकलेली नाहीत . कालानुरूप त्यांचे स्वरूप बदलले असू शकते . पण माणसाची वृत्ती बर्यापैकी तशीच आहे . किंबहुना दिवसेंदिवस आणखी भोगवादी होत चालली आहे . यात सामान्य माणसाचं आयुष्य कसं होतं व कसं असतं हे समर्थ पुढील चार भागांमध्ये सांगतात . हेतू हा कि जगात सगळ्यांचंच आयुष्य सारखं असतं हे समजून खूप मोह किंवा शोक न करता माणसाने शहाणा होऊन आपलं स्वहित करून परमार्थी लागावं .

    || जय जय रघुवीर समर्थ ||

    Show More Show Less
    14 mins
  • दशक ३- समास १ - जन्मदुःख निरुपण
    May 3 2023

    श्रीराम समर्थ !


    हा संसार दुःखं रूप आहे असे सर्व संतांचे सांगणे आहे . पण या दुःखाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आणि पर्यायाने जन्म होण्यात आहे . जीव या जगात येताना किती कष्ट सोसून येतो व हे दुष्टचक्र कसे पुढे चालू राहते हे या समासात श्री समर्थांनी सांगितले आहे . हे सत्य ओळखून लवकरात लवकर भगवत्प्राप्ती करावी व जन्म मृत्युच्या या चक्रातून मुक्त व्हावे हीच संतांची तळमळ आपल्यासाठी असते .

    म्हणूनच "मृत्यूचे स्मरण असावे | हरिभक्तीस सदर व्हावे ||"

    जय जय रघुवीर समर्थ !

    Show More Show Less
    19 mins
  • पढतमुर्खलक्षण
    Jan 8 2023

    ज्यांना समजत नाही ते मूर्ख . पण ज्यांना समजूनही तसं  वागत नाही ते पढतमुर्ख. अशांची लक्षणे आज आपण पाहणार आहोत . 

    || जय जय रघुवीर समर्थ ||


    There is a difference between knowledge and wisdom. Knowledge is knowing something . Wisdom is doing it . 


    Show More Show Less
    17 mins

What listeners say about || Grantha Naam Dasbodh ||

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.