• दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १

  • Jul 22 2023
  • Length: 14 mins
  • Podcast

दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १

  • Summary

  • || श्रीराम समर्थ ||


    श्रीसमर्थांच्या काळी काय किंवा आज काय माणसाच्या वाट्याला सुखदुःख काही चुकलेली नाहीत . कालानुरूप त्यांचे स्वरूप बदलले असू शकते . पण माणसाची वृत्ती बर्यापैकी तशीच आहे . किंबहुना दिवसेंदिवस आणखी भोगवादी होत चालली आहे . यात सामान्य माणसाचं आयुष्य कसं होतं व कसं असतं हे समर्थ पुढील चार भागांमध्ये सांगतात . हेतू हा कि जगात सगळ्यांचंच आयुष्य सारखं असतं हे समजून खूप मोह किंवा शोक न करता माणसाने शहाणा होऊन आपलं स्वहित करून परमार्थी लागावं .

    || जय जय रघुवीर समर्थ ||

    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about दशक ३ - समास २ - स्वगुणपरीक्षा - भाग १

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.