• स्वरभास्कर (swarbhaskar)

  • Nov 19 2022
  • Length: 8 mins
  • Podcast

स्वरभास्कर (swarbhaskar)

  • Summary

  • स्वरभास्कर भारतरत्न पंडित भीमसेन जोशी.... भारतीय शास्त्रीय संगीतात या नावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. फक्त कर्नाटक संगीतच नव्हे, तर शास्त्रीय संगीताची अभिजात परंपरा जगभर पोहोचणाऱ्या उत्तुंग प्रतिभेच्या कलाकारांमध्ये पंडितजींचं नाव अग्रक्रमाने आणि आदरानं घेतलं जातं. पण भीमसेन गुरुराज जोशी या मुलाचा स्वरभास्कर बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांच्या कुठल्याही मैफिलीइतकाच रोमहर्षक आणि थक्क करणारा आहे..... याच प्रवासाची ही एक छोटीशी झलक

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    Show More Show Less

What listeners say about स्वरभास्कर (swarbhaskar)

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.