• राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ते डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो?
    Jan 10 2025
    १) भारताचे कर्ज वाढल्याची चिंता, ‘यूएन’चा अहवाल २) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ३) राज्यात पार्किंगधोरणसाठी जपानी पॅटर्न ४) सीमेवरील कुंपणाला ‘टीयूएन’ चा विरोध ५) पालिकेच्या सीबएसई,आयसीएसई बोर्डासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू ६) डीएसपी मोहम्मद सिराजला पोलीस खात्यातून किती पगार मिळतो? ७) हिमेशवर डायलॉग चोरल्याचा आरोप स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ते 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार?
    Jan 9 2025
    १) अखेर सिडकोच्या लॉटरी मधीलघरांचे दर ठरले २) तक्रार आल्यावरच लाडक्या बहिणींच्या अर्ज पडताळणी ३) मराठी अभिजात भाषेचा दर्जाची औपचारिक अधिसूचना निघाली ४) स्फोट घडविण्यासाठी ‘एआय’चा वापर ५) कटरा ते बनिहाल अत्यंत अवघड मार्गावरील उच्च वेग चाचणी यशस्वी ६) 'चॅम्पियन्स ट्रॉफी' दुबईत खेळवली जाणार? पाकिस्ताननं खाल्ली माती ७) आता चित्रपटात झळकणार वंदे भारत ट्रेन; चित्रीकरणातून तब्बल २० लाख रुपयांची केली कमाई स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show More Show Less
    11 mins
  • रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड ते पांड्याला बोलू नये यासाठी अंबानींची खेळाडूंना ताकीद
    Jan 8 2025
    १) रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांवर आता श्रेणीनुसार दंड आकारणार २) क्लाउड अन् AIच्या विस्तारासाठी मायक्रॉसॉफ्टची भारतात ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक ३) बोगस डॉक्टर ओळखणं आता होणार सोपं ४) पाकमध्ये वीस हजार नोकरदारांकडं दुहेरी नागरिकत्व ५) आता १ एप्रिलपासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य ६) पांड्याला कोण काय बोललं तर...! अंबानींकडून MIच्या खेळाडूंना ताकीद ७) चक्क इरफान खानमुळं बदललं होतं महाराष्ट्रातल्या एका गावाचं नाव स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show More Show Less
    11 mins
  • राज्यात शेतकरीहिताचे उपक्रम राबविणार ते इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार?
    Jan 7 2025
    १) राज्यात शेतकरीहिताचे उपक्रम राबविणार २) चांगला पगार आणि उच्च पदाच्या नोकरीकडे महिलांची पाठ ३) ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर संकट ४) ट्रुडो राजीनामा देण्याची शक्यता ५) राज्यातील चार जिल्ह्यात होणार सोलर पार्क ६) इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला बुमराह मुकणार? ७) टीआरपीची जादू झाली अन् लोकप्रिय मालिका पुन्हा सुरू केली स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Show More Show Less
    9 mins
  • एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले
    Jan 6 2025
    एसबीआयची लखपती करणारी योजना ते BGTमध्ये टीम इंडियाच्या कामगिरीवर गावस्कर संतापले 1. एसबीआयची जबरदस्त स्कीम, महिन्याला ५९१ रुपये जमा करून बनू शकता लखपती 2. मुंबईत फटाका सायलेन्सर वाहनधारकांचा धिंगाणा 3. इस्रोने अंतराळात पाठवलेल्या बियांना फुटले अंकुर, 4. भारतातलं पहिलं जनरेशन बीटा बाळ 5. जबड्याची हालचाल झालेली बंद, महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया 6. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत गचाळ कामगिरी, गावस्करांनी सुनावलं 7. अल्लु अर्जुनला दर रविवारी पोलिसांसमोर लावावी लागणार हजेरी स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव
    Show More Show Less
    8 mins
  • मुंबईत आज तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक ते ऋषभ पंतचं विक्रमी अर्धशतक
    Jan 5 2025
    1. मुंबई लोकल : तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक 2. लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढलं, अर्जांची पडताळणी होणार 3. चंद्राबाबू सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री, ३१ पैकी २८ कोट्यधीश 4. वंदे भारत स्लीपर ट्रेनला १६ डबे, किती प्रवाशी प्रवास करणार? 5. चीनमध्ये एचएमपीव्ही व्हायरसनं वाढवली डोकेदुखी 6. ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक, १३० वर्षे जुना विक्रम मोडला 7. गोविंदा कुटुंबापासून राहतो वेगळा, पत्नीचा खुलासा स्क्रीप्ट अँड रिसर्च - सूरज यादव
    Show More Show Less
    8 mins
  • जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट ते रोहित शर्माची निवृत्ती लवकरच
    Jan 4 2025
    १) वर्षभरात ४.६ कोटी रोजगारांची निर्मिती; केंद्राची माहिती २) चीनची लडाखच्या हद्दीत पुन्हा घुसखोरी, नवा वाद उफाळला ३) अबब! 22 हजार शाळा 12 वर्षांपासून मान्यतेविनाच ४) जिल बायडन यांना PM मोदींकडून सर्वात महागडं गिफ्ट ५) गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार ६) रोहित शर्माची निवृत्ती लवकरच; रवी शास्त्रींनी स्पष्टच सांगितलं ७) गेल्या ७५ वर्षांत केवळ ५२ मराठी कलाकारांना पद्म पुरस्कार स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे
    Show More Show Less
    11 mins
  • दुचाकी-चारचाकीवाल्या 'लाडक्या बहिणी' नाहीत ते भाकर, गुकेशसह दोघांना खेलरत्न पुरस्कार
    Jan 3 2025
    १) लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होणार पडताळणी २) केवळ कर्करोग पेशींना टार्गेट करणारं हायड्रोजेल, आयआयटी गुवाहाटीचं संशोधन ३) जातीच्या आधारावर कैद्यांशी भेदभाव होणार नाही; गृह मंत्रालयाकडून तुरुंग नियमावलीत बदल ४) मुजिबूर रेहमान आता ‘राष्ट्रपिता’ नाहीत, बांगलादेशच्या अभ्यासक्रमात इतिहासबदल ५) भारतातील उष्णतेचा ११३ वर्षांतील विक्रम मोडला! २०२४ सर्वाधिक उष्ण वर्ष ६) मनु भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत कौर यांना खेलरत्न पुरस्कार जाहीर ७) न्यू इयर सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर करताच सोनाक्षी सिन्हा ट्रोल स्क्रीप्ट अँड रिसर्च - अमित उजागरे, सूरज यादव
    Show More Show Less
    9 mins