Episodes

  • जेव्हा एका मतानं झाला दोघांचा पराभव...
    Nov 22 2024
    कर्नाटक आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत दोन उमेदवारांचा विजय केवळ एका मतानं हुकला होता.
    Show More Show Less
    11 mins
  • अन् छगन भुजबळांना घाम फुटला, ते भूमिगत झाले! | Rajkaran Podcast
    Nov 15 2024
    शिवसेना सोडल्यानंतर शिवसैनिकांना घाबरून भूमिगत झालेल्या छगन भुजबळ यांना डॉ. पद्मसिंह पाटील यांनी संरक्षण दिलं होतं.
    Show More Show Less
    12 mins
  • टपाली मतांनी झाला होता लोकनेत्याचा पराभव
    Nov 8 2024
    पतंगराव कदम हे 1980 च्या निवडणुकीत पराभूत झाले होते. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते.
    Show More Show Less
    11 mins
  • मार्गारेट अल्वा, प्रभा रावः कणखर महिला नेत्या
    Nov 1 2024
    काँग्रेसच्या नेत्या मार्गारेट अल्वा आणि प्रभाव राव यांचं प्रशासकीय कौशल्य वाखाणण्याजोगं होतं.
    Show More Show Less
    11 mins
  • अन् विठ्ठलराव तुपे पाटलांनी पुण्याच्या 'भाईं'ना आस्मान दाखवलं
    Oct 25 2024
    शरद पवारांचे खंदे समर्थक विठ्ठलराव तुपे पाटील सामाजिक कार्यामुळे पुण्यातील घराघरांत पोहोचले होते.
    Show More Show Less
    12 mins
  • लातूरचा नावलौकिक वाढवणारे 'आप्पा'
    Oct 18 2024
    वैद्यकीय, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात डॉ. गोपाळराव पाटील यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.
    Show More Show Less
    11 mins
  • पगार, पेन्शन विद्यार्थ्यांवर खर्च करणारे शिक्षणमहर्षी
    Oct 11 2024
    मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आग्रही राहिलेल्या आलुरे गुरुजींनी डोनेशन न घेता शिक्षकांची नियुक्ती केली.
    Show More Show Less
    14 mins
  • मातब्बर राजघराण्यातील आई-मुलातील गाजलेला वाद
    Oct 4 2024
    माधवराव शिंदे आणि त्यांच्या मातुःश्री राजमाता विजयाराजे यांच्यातील वाद टोकाला गेले होते.
    Show More Show Less
    13 mins