Marshall's Book Cafe

By: Marshall's Book Cafe
  • Summary

  • We aim the socio-political and cultural awareness in society. It should be seen and heard as an endeavor to promote dialogue about everything and anything that concerns a human being. Marshall's Book Cafe is a dynamic cafe that provides a serene and appealing reading/meeting atmosphere. The motive is to provide a platform to engage in meaningful conversations with people from all walks of life.
    Marshall's Book Cafe
    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • देशोधडी | दिशा पिंकी शेख | राज्यस्तरीय चर्चासत्र
    Oct 21 2022

    ....तसे भटके नसतात कोणाचे, जिवंत असले तरी ही आणि मृत्यू पावले तरीही. वाऱ्यासारखे शोधत राहतात अवकाश, व्यापून टाकणाऱ्या जागा, दारिद्र्याची स्वतःवर करत राहतात, असलेले जीवन-मृत्यूचे प्रयोग मरेपर्यंत फिरत राहतात...   ही जी वाक्य आहेत ती आत्मकथनापूरती मर्यादित ठेवणार आहोत का आपण?   - दिशा पिंकी शेख  का   याला समूहकथनाशी जोडणार आहोत?   - दिशा पिंकी शेख  

    Camera & Music - Atram Buddhewad   

    Special Thanks - SRTMU Nanded, Prof Dlilp Chavan 

     Contact - Marshall's Book Cafe - +91-9637651304,   info.marshallsbookcafe@gmail.com    

    Instagram - https://www.instagram.com/marshalls_book_cafe/   

    Facebook - https://www.facebook.com/Marshalls-book-cafe-104504468158327/  

     Twitter - https://twitter.com/marshallsbookc1?/ https://spotifyanchor-web.app.link/e/tPZWlSLpItb 

    #देशोधडी #नारायणभोसले #राज्यस्तरीयचर्चासत्र #दिशापिंकीशेख #booktalk #bookreview

    Show More Show Less
    42 mins
  • देशोधडी | प्रज्ञा दया पवार | राज्यस्तरीय चर्चासत्र |
    Oct 11 2022
    भाषा, वाड्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड' द्वारे आयोजित नारायण भोसले लिखित 'देशोधडी' या आत्मचरित्रावर राज्य स्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते!या चर्चासत्रामध्ये बोलताना प्रज्ञा दया पवार यांनी प्रस्थापित कल्पना प्रणालीला विरोध करणाऱ्याच कल्पना ह्या नवीन प्रणालीची उभारणी करण्याचा एक संस्कृतीक प्रकल्प आहे. संपूर्ण वर्चस्वावादी अस जे प्रारूप आहे ते वर्चस्वावादी प्रारुप स्पष्टपणे उधळून लावण्याची एक राजकीय भूमिका नारायण भोसले यांनी देशोधडी सारख्या आत्मकथनातून घेतलेली आहे अशी भुमिका मांडली. तसेच वंचितांचा, अंकितांचा, शोषितांच्या जो काही शतकांनो-शतकाचा प्रवास व गेल्या ४०,४१ वर्षांमध्ये भटक्या जमातीच्या जगण्यामध्ये कुठलाही अर्थपूर्ण बदल झाला आहे का? बलुत, उपरा आणि त्या काळातील सगळी अशी पोटामध्ये शुब्ध खळबळ घेऊन लाटा मागून लाटा येत गेल्या आत्मकथनांच्या. तर त्याच्यामध्ये ज्या अर्थनिर्णयांच्या खुल्या शक्यता होत्या, वाचनक्रियेच्या आणि विश्लेषणाच्या खुल्या जागा होत्या त्या मला देशोधडी मध्ये दिसत नाही. इथे लेखकाची जी काही एजन्सी आहे त्यामध्येच बदल या सगळ्या परिस्थिती मुळे पडलेला आहे का? की लेखक नावाची एजन्सी इथे बदलली आहे का? आणि या बदलेल्या एजन्सीमागे कळत नकळतपणे का होईना एका वर्गीय अश्या नॉम्स चा कुठेतरी पगडा किंवा प्रभाव आहे का? Camera & Music - Atram Buddhewad Special Thanks - SRTMU Nanded, Prof Dlilp Chavan Contact - Marshall's Book Cafe - +91-9637651304, info.marshallsbookcafe@gmail.com Instagram - https://www.instagram.com/marshalls_book_cafe/ Facebook - https://www.facebook.com/Marshalls-book-cafe-104504468158327/ Twitter - https://twitter.com/marshallsbookc1?/ https://spotifyanchor-web.app.link/e/tPZWlSLpItb #देशोधडी #नारायणभोसले #राज्यस्तरीयचर्चासत्र #प्रज्ञादयापवार #booktalk #bookreview
    Show More Show Less
    37 mins
  • देशोधडी | महेश गावस्कर | राज्यस्तरीय चर्चासत्र |
    Oct 1 2022

    भाषा, वाड्मय आणि संस्कृती अभ्यास संकुल, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड' द्वारे आयोजित नारायण भोसले लिखित 'देशोधडी' या आत्मचरित्रावर राज्य स्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रामध्ये बोलताना महेश गावस्कर यांनी 'स्मृतीचा जो महत्त्वाचा फेरा आहे त्याचा वेगवेगळया अंगणी आढावा घेण्याचा प्रयत्न केला' त्याच बरोबर 'इतिहासकार इतिहास कथनाकडे कोणत्या दृष्टकोनातून बघतो'?  '१९ व्या शतकानंतर जे इतिहास लेखन उदयास आल त्याचा पाया कशावर होता'? 'स्मरणा आधारीत जे लिखाण असता ते तंतो तंत असत का? ते संपूर्ण असतं का'?


    Camera & Music - Atram Buddhewad

    Special Thanks - SRTMU Nanded, Prof. Dilip Chavan

    Contact - Marshall's Book Cafe - +91-9637651304, info.marshallsbookcafe@gmail.com

    Instagram - https://www.instagram.com/marshalls_book_cafe/

    Facebook - https://www.facebook.com/Marshalls-book-cafe-104504468158327/

    Twitter - https://twitter.com/marshallsbookc1?/

    Show More Show Less
    45 mins

What listeners say about Marshall's Book Cafe

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.