एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

By: HT Smartcast Originals
  • Summary

  • कल्पनेच्या दुनियेतली मनसोक्त भटकंती आणि नकळतपणे होणारा भावनांचा उद्रेक अनुभवायला कुणाला नाही आवडणार? रमा, तिची आई आणि मित्र मैत्रिणी यांच्या छोट्याश्या जगात घडत असलेल्या प्रसंगांमधून उलगडत जाणाऱ्या लोककथा..काही तुम्ही ऐकलेल्या, कदाचित न ऐकलेल्या. अगदी लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना शिकवण देऊन जाणाऱ्या अशा या चिरतरुण भारतीय लोककथा “एकदा काय झालं” या पॉडकास्ट च्या माध्यमातून तुमच्या समोर नव्या अंदाजात मांडण्याचा हा एक अल्पसा प्रयत्न. There is no right age to listen to timeless Indian folktales! “Ekda Kaay Zal” brings these folktales to you in a modern Marathi avatar. While the plot unravels the world of a little girl Rama, her mother, and her friends; the podcast takes the audience on a ride of emotions and imagination, with lessons for everyone to learn.
    HTSmartcast
    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • राग भैरवी | Raag Bhairavi
    Jun 23 2023
    रमाच्या हट्टामुळे आईनं सांगितलेली ही गोष्ट रमाच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे का? How a story narrated by mother turns out to be the beginning of a new journey for Rama?
    Show More Show Less
    9 mins
  • त्या चौघी | Four Sisters
    May 26 2023
    मांजर धान्याच्या पोत्यांवरून उड्या मारते तेव्हा... Story of what happens when the cat jumps over the grain sacks.
    Show More Show Less
    8 mins
  • दवंडी... | Gokul and the King
    May 19 2023
    राजाच्या आज्ञेचं उल्लंघन करून गोकुळ घराबाहेर पडतो तेव्हा.. Story of what happens when Gokul violates King's order..
    Show More Show Less
    7 mins

What listeners say about एकदा काय झालं | Ekda Kaay Zal

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.