• देव देव्हाऱ्यात नाही (Dev devhryat nahi)

  • Nov 5 2022
  • Length: 8 mins
  • Podcast

देव देव्हाऱ्यात नाही (Dev devhryat nahi)

  • Summary

  • भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात आजपर्यंत अनेकांना सुपरस्टार, मेगास्टार किंवा तत्सम पदव्या बहाल करण्यात आल्या..... अनेक प्रतिभावान कलावंतांनी त्यांच्या बहराच्या काळात उत्तुंग कामगिरी करून ठेवली आणि सिनेमाला मोलाचं योगदान दिलं. परंतु आजही चिरतरुण म्हटलं की कुठल्याही सिनेमाप्रेमीच्या तोंडी एकच नाव येतं.... देव आनंद.... कोणी त्याला भूलोकीचा गंधर्व म्हणतं, कोणी त्याला मदनाची उपमा देतं तर कोणी त्याच्या सळसळत्या उत्साहाचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करतं..... देवानं पृथ्वीवर आनंद वाटण्यासाठी पाठवलेल्या या सदाबहार सदासतेज आनंदयात्रीला हा शब्दफुलोरा सादर अर्पण.....

    लेखन - अक्षय संत

    अभिवाचन - गणेश इनामदार

    Show More Show Less

What listeners say about देव देव्हाऱ्यात नाही (Dev devhryat nahi)

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.