• # 1643: डायरी माझी सखी. लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

  • Dec 29 2024
  • Length: 11 mins
  • Podcast

# 1643: डायरी माझी सखी. लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

  • Summary

  • Send us a text

    काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा...
    काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.
    " सखे "...
    ही फार सुरेख कविता माझ्या पहिल्यांदाच वाचनात आली.
    " सखे..
    तु दिलेल चांदण
    माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे.."
    आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.....!
    कुसुमाग्रजांच्या" सखे " या कवितेनी सुरू झालेली ही डायरी माझी सखी झाली आहे... !

    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about # 1643: डायरी माझी सखी. लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.