• # 1640: गुरू नेहमी आपल्या आसपास असतात. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

  • Dec 26 2024
  • Length: 5 mins
  • Podcast

# 1640: गुरू नेहमी आपल्या आसपास असतात. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

  • Summary

  • Send us a text

    चित्रकार म्हणाला,
    "स्वामीजी, तुमच्या पण संपूर्ण प्रवचना दरम्यान मला दिव्यप्रभा असलेला हा चेहरा तुमच्या मागे दिसत होता. म्हणूनच तो कागदावर उतरवला."
    चित्रकाराचे उत्तर ऐकताच स्वामी विवेकानंदांच्या डोळ्यांत अश्रू दाटले.
    "अतिशय भाग्यवान आहेस तू! तुझ्या ह्या डोळ्यांनी तू माझे गुरुदेव, साक्षात स्वामी श्री रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतलेस. माझ्या प्रत्येक प्रवचनात ते माझ्या सोबत असतात .
    पाहा ना माइक नेहमी पुढे असतो, आणि वक्ता मागे – अगदी तसेच मी पुढे आहे, पण खरे वक्ते – माझे गुरुदेव, मागे आहेत."

    Show More Show Less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2

What listeners say about # 1640: गुरू नेहमी आपल्या आसपास असतात. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.